मोहोळ येथे महावितरण कंपनी कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करताना आमदार यशवंत(तात्या)माने - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 19, 2022

मोहोळ येथे महावितरण कंपनी कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करताना आमदार यशवंत(तात्या)माने

 मोहोळ येथे महावितरण कंपनी कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करताना आमदार यशवंत(तात्या)माने 


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ येथे महावितरण कंपनी कार्यालयात शिवजयंती निमित्ताने महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करताना आमदार यशवंत(तात्या)माने साहेब यावेळी काँग्रेस आय मोहोळ तालुकाध्यक्ष सुरेश आप्पा शिवपुजे,बापू डोके, बाळासाहेब गायकवाड, उपअभियंता सुरेश पवार,तानाजी चटके यांच्यासह महावितरणचे कर्मचारी व शिवभक्त उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages