लांबोटी येथे शिवतेज शिवजन्मोत्सव मंडळाच्या शिवजयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 19, 2022

लांबोटी येथे शिवतेज शिवजन्मोत्सव मंडळाच्या शिवजयंती उत्साहात साजरी

 लांबोटी येथे शिवतेज शिवजन्मोत्सव मंडळाच्या शिवजयंती उत्साहात साजरी 


लांबोटी (कटूसत्य वृत्त):- लांबोटी(ता.मोहोळ) येथे शिवतेज शिवजन्मोत्सव मंडळाच्या शिवजयंती कार्यक्रमास आमदार यशवंत(तात्या)माने साहेब व येथे शिवतेज शिवजन्मोत्सव मंडळाच्या शिवजयंती कार्यक्रमास आमदार यशवंत(तात्या)मायेथे शिवतेज शिवजन्मोत्सव मंडळाच्या शिवजयंती कार्यक्रमास आमदार यशवंत(तात्या)मासाहेब यांना उपस्थित राहून महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक सायकर साहेब जेष्ठ नेते सज्जन पाटील, प्रभाकर देशमुख,अक्षय खाताळ,अमित पाटील,सरपंच लक्ष्मी पाटील,सोन्या बापू वाघमोडे,अभिमान वाघमोडे अध्यक्ष राहुल चटे,चंद्रकांत जाधव इतर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages