सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय इमारत येथे महापौर व महापालिका आयुक्त हस्ते पुष्पहार अर्पण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 19, 2022

सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय इमारत येथे महापौर व महापालिका आयुक्त हस्ते पुष्पहार अर्पण

 सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय इमारत येथे  महापौर व महापालिका आयुक्त हस्ते पुष्पहार अर्पण



 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय इमारत येथे  जगदंब ग्रुपच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस महापौर श्रीकांचना यन्नम व महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विरोधी पक्षनेते अमोलबापू शिंदे,गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते चेतन नरोटे, महिला व बालकल्याण सभापती कल्पना कारभारी,परिवहन सभापती जय साळुंखे, नगरसेवक विनोद भोसले,नगरसेविका निर्मला तांबे, नगरसेविका संगीता जाधव,नगरसेविका मनीषा हुच्चे,  नगरसेविका अश्विनी चव्हाण, नगरसेविका राजश्री बिराजदार, नगरसेविका निर्मला तांबे, नगरसेविका राजश्री चव्हाण, नगरसेविका वरालक्ष्मी पुरुड, नगरसेविका सुरेखा काकडे,दास शेळके,सुनील रसाळे,नगर अभियंता संदीप कारंजे, मुख्यलेकापाल शिरीष धनवे,जनसंपर्क अधिकारी विनोद कुलकर्णी, विभागीय अधिकारी तपण डंके, मुख्यलेकापाल शिरीष धनवे,मेघराज साळुंखे, प्रदीप जोशी,गणेश ढेंगले,सौरभ संगवे, प्रभुलिंग पुजारी तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages