मोहोळ व्यापारी मोफत वाचनालयत छत्रपति शिवाजी महाराज यांची 392 मोठ्या उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 19, 2022

मोहोळ व्यापारी मोफत वाचनालयत छत्रपति शिवाजी महाराज यांची 392 मोठ्या उत्साहात साजरी

मोहोळ व्यापारी मोफत वाचनालयत  छत्रपति शिवाजी महाराज यांची 392 मोठ्या उत्साहात साजरी


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ  येथील व्यापारी मोफत वाचनालय येथे छत्रपति शिवाजी महाराज यांची 392 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले राष्ट्रवादीचे युवा नेते शुभम देशमुख यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक अनिल आराध्ये ग्रंथपाल दिलीप देशपांडे सहा ग्रंथपाल मदन कुलकणी पत्रकार महेश सोवनी सामाजीक कार्यकर्ते दत्तात्रय कुलकणी दीपक गुंड पाटील पत्रकार यासीन आतार वाचनालयाचे कर्मचारी शहाजान बागवान  रवींद्र डांगे ग्राहक मंचचे मुकुंद कुलकर्णी आमीर बागवान आदीसह अन्या उपस्थित होते कोरोना चे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages