छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 वि जयंती जी.एम.संस्थे तर्फे उत्साहात साजरी... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 19, 2022

छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 वि जयंती जी.एम.संस्थे तर्फे उत्साहात साजरी...

 छत्रपती शिवाजी महाराज यांची 392  वि जयंती जी.एम.संस्थे तर्फे उत्साहात साजरी...

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालाक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंती निमित्त जी.एम.मागासवर्गीय बहुउद्देशिय संस्थे तर्फे संस्थापक मा.बाळासाहेब वाघमारे यांच्या हास्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथिल अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार घालुन सामुदायिक बुध्द वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.

 या प्रसंगी बोलाताना जी.एम.संस्थेचे विश्वस्त पप्पु गायकवाड म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांची पहीली शिव जयंती 19 फेब्रुवारी 1869 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज याची समाधी शोधुन पहीली शिव जयंती साजरी केली व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानले व भारतीय संविधान निर्माण करताना म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेऊन भारतीय राज्य घटना निर्माण केली आहे आसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आसे बोलुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन करुण तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जी.एम.संस्थे चे संस्थापक मा.बाळासाहेब वाघमारे उत्सवअध्यक्ष नरेंन्द्र शिंदे ब्रम्हाजी निकंबे राजाभाऊ हौशेट्टी जी.एम.संस्थेचे विश्वास्त पप्पु भैय्या गायकवाड आप्पासाहेब बागले आश्विन भैय्या सोनवने सचिन (जिम्मी) कांबळे दत्ता शिंदे मुकेश कनिष्क (व्याकी)वाघमारे सोनवने चॕद सुरवसे अभि क्षिरसागर अविनाश क्षिरसागर योगेश उबाळे संतोष कदम रघुराज बनसोडे उमेश गायकवाड  गौरव पात्रे रवि(मन्ना) कांबळे  अजय कोळेकर अभिनंदन गायकवाड सुजीत शेडगे कुणाल प्रियरंजन साळवे काळे मॕडी दुपारगुडे रुपेश उबाळे परिक्षित वाघमारे प्रभु जगताप यशपाला कांबळे निशांत वाघमारे यशपाल वाघमारे अदित्य वाघमारे ळसनि दनाने नेहाल क्षिरसागर सोहील शिरसे सुरज सोनवने सागर वाघमारे संदेश जेठिथोर विकी ठोबरे पिंटु मेटकरी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages