श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या बेचाळीस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 16, 2022

श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या बेचाळीस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न !

 श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या बेचाळीस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न !



उस्मानाबाद (कटूसत्य वृत्त):-  येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलचे बेचाळीस विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र  ठरले सदर विद्यार्थ्यामध्ये  इयत्ता पाचवी इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ मध्ये गुणवत्ताधारक झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अध्यापकांचा सत्कार सोहळा मा.मुख्याध्यापक/ प्राचार्य श्री.एस.एस. देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला,या कार्यक्रमाला आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस तथा नगरसेविका(नगर परिषद)उस्मानाबाद सौ प्रेमाताई पाटील  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सदरील कार्यक्रमात ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य घार्गे एस.के. पर्यवेक्षक -.के. वाय. गायकवाड  पर्यवेक्षिका- सौ गुंड बी.बी. यांची उपस्थिती होती इयत्ता५वी शिष्यवृत्ती विभागाचे प्रमुख म्हणून पर्यवेक्षक .देशमुख डी. ए.  इयत्ता आठवी शिष्यवृत्ती विभागाचे प्रमुख टी.पी.शेटे  यांनी कामकाज पाहिले.  इयत्ता पाचवीचे 16 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी-  वेदिका आघावस्वराज निकम ,सानवी यादवअथर्व हावडेतेजश्री सूर्यवंशीपृथ्वीराज  हगगे ,शार्दुल मोहितेशौर्य कदमसिद्धी पाकळेप्राप्ती जाधवरशिवराज आदाटेरुद्र पवार ,वरद महत्रे ,श्रेया पडवळवैष्णवी हालीघोंगडे ,आयुष कांबळे.इयत्ता ८वीचे २६ शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी - ओंकार लांडगेगौरव देशपांडेप्रथमेश शेटेशिवतेज साळुंकेप्रथमेश गाढवेविनिता कुलकर्णीप्रेरणा पवारसंकल्प घोडकेश्रेयश पवारअबोली कोराळेउत्कर्षा पैकेकरसंजना देवकतेस्वराली चौधरीसिद्धार्थ भोसलेविश्वजीत मगरश्रीतेज पवारप्रणव भोईटेवैष्णवी पडवळपार्थ पवारप्रांजली घुगेसौंदर्या सुरवसेचैताली वाघमारे ,धीरज जानकरकौस्तुभ पवारप्रार्थना घेवारेसृष्टी पाटील.यांचा शानदार सत्कार सोहळा प्रशालेच्या वतीने आयोजित केला होता. या कार्यक्रमात राज्याच्या यादीत व प्रशालेत प्रथम आलेल्या कु. प्रेरणा पवार या विद्यार्थिनीचे सौ प्रेमाताई पाटील यांनी खास कोडकौतुक केले. आदरणीय श्री. सुधीर (अण्णा)पाटील यांच्या प्रेरणेने व संचालक तथा प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य (भैय्या) पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच मा. मुख्याध्यापक श्री.देशमुख एस. एस.सर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्थेने हे उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. याप्रसंगी बोलताना मा.मुख्याध्यापकांनी असे सांगितले कीआजच्या सत्कार सोहळ्यातून प्रेरणा घेऊन पुढच्या वर्षी यापेक्षा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले. सदरील कार्यक्रमात शिष्यवृत्तीला मार्गदर्शन करणाऱ्या अध्यापकांच्याही पाठीवर कौतुकाची थाप म्हणून सत्कारीत केले गेले,श्री.ए.एच.मानेसरश्री.के.ए.लोंढेसरडी.यू.ओव्हाळ ,एन.एन. गोरेसरए.आर. बोपलकरसरसौ. लोकरे एस.व्ही.श्रीमती काशीद ए.पी.श्रीमती राऊत एस.एन. ढोले डी.बी..बोबडे आर.जे.श्री.गरड के.एस. क्षीरसागर एस.डी.  शिराळ डी.एस.एस.बी. चव्हाणसर,श्री.डुरे पाटील,श्री.हुंबे डी.बी.श्री.गोरे एन.एन.या सर्व शिक्षकांनाही सन्मानित केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेटे सर यांनी मांडले,सूत्रसंचालन जगतापसर यांनी केले,तर आभार पर्यवेक्षिका सौ गुंड मॅडम यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages