श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 16, 2022

श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

 श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी



उस्मानाबाद (कटूसत्य वृत्त):- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली .प्रशालेचे प्राचार्य.साहेबराव देशमुख यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले .याप्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक .सिद्धेश्वर कोळी पर्यवेक्षक  गायकवाड के .वाय .श्री टी .पी .शेटेदेशमुख डी .ए. सौ . गुंड मॅडम सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages