अनगरकरांनी वैरागकरांचा केला सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 27, 2022

अनगरकरांनी वैरागकरांचा केला सत्कार

अनगरकरांनी वैरागकरांचा केला सत्कार 
अनगर (कटूसत्य वृत्त):- वैराग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ सुजाता डोळसे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, असलम चौधरी, देगावचे राजकुमार पाटील अदि कार्यकर्ते उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages