राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम सुरू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 27, 2022

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम सुरू

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 27 फेब्रुवारी2022 रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिजामाता प्रस्तुती गृह येथे महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या शुभहस्ते  बालकांना पोलिओ डोस देऊन करण्यात आले.यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी प्रस्तुती गृहाची पाहणी केली आणि तेथे जन्मलेल्या बालकांना सुद्धा पोलिओचा डोस दिला.यावेळी नगरसेविका वहिदाबानो शेख उपआयुक्त धनराज पांडे,आरोग्य अधिकारी डॉ.बसवराज लोहारे,शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे,डॉ.श्रद्धा सिरशी,वैद्यकीय अधिकारी डॉ.आशुतोष बोराडे तसेच  डॉक्टर व कर्मचारी आणि परिसरातील महिला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages