Hot Posts

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिनानिमित्त बांधकाम मजूर महिलेचा सत्कार

 जागतिक महिला दिनानिमित्त बांधकाम मजूर महिलेचा सत्कार

करमाळा (कटुसत्य वृत्त ) :- वैशाली मच्छिंद्र चव्हाण या स्वतः सेंट्रींग काम करून उदर निर्वाह करणाऱ्या होतकरू महिलेचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार सेवा संघ तथा मानव सुरक्षा सेवा संघ जिल्हाध्यक्ष सुहास घोलप, वंदेमातरम महिला बचत गटाच्या अध्यक्षा नंदिनी सुहास घोलप, अंगणवाडी शिक्षिका विजया चौरे, माहिती अधिकार कार्यकर्ते राजेंद्र कुलकर्णी, पत्रकार सेवा संघाचे शहराध्यक्ष संजय कुलकर्णी, प्रसिद्धीप्रमुख सुनील सूर्यपुजारी, सचिव केशव तळेकर, तसेच वंदेमातरम शक्तीसेना, पत्रकार सेवा संघ, मानव सुरक्षा सेवा संघ, सनिश्री चॅरिटेबल ट्रस्ट, साप्ताहिक करमाळा लोकमानस, आदींचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments