सोलापूर डी.सी.सी बँकेच्या १०३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सत्कार संपन्न
सोलापूर (कटुसत्य वृत्त ) :- सोलापूर डी.सी.सी बँकेच्या १०३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सत्यनाराण पूजन व महिला दिनानिमित्त सत्कार संपन्न .याप्रसंगी शाखाधिकारी शंकर पवार सो,अनिल महाजन सो, तात्यासाहेब भोसले सो, सोमन्ना देसाई, राठोड सो, अलदर सो, सौ.लता साठे, सौ मंजुषा चौगुले, वसंतपूरे मॅडम, गायकवाड मॅडम.
0 Comments