Hot Posts

6/recent/ticker-posts

शिरापुर मो ग्रामपंचायतीवर शिवसेना व प्रहार चा झेंडा फडकला

 शिरापुर मो ग्रामपंचायतीवर शिवसेना व प्रहार चा झेंडा फडकला


शिरापुर (कटुसत्य व्रुत्त ) :-  मोहोळ तालुक्यातील शिरापुर मो ग्रामपंचायतीवर शिवसेना व प्रहार चा झेंडा फडकला सरपंच पदी सौ सविता  अनंद बळवंतराव व उपसरपंच चिं काशिम वजीर शेख व सदस्य जयश्री नंदकुमार पाटील व प्रविण सत्यवान गुंड  यांची निवड झाली  यावेळी उपस्थित नंदकुमार जावळे पाटील श्रिधर गुंड धनाजी  जावळे पाटील संदिप पाटील वैभव जावळे अनंद बळवंतराव तेजश गुंड प्रविन गुंड प्रमोद गुंड राम चंदर जावळे रोहीत गव्हाणे उत्तम सावंत अक्षय सावंत राजाराम जावळे रावण जावळे वैभव सावंत विकास जावळे संंतोश जावळे वजिर शेख केशव जावळे अजय सावंत धर्मा जावळे मचिंद्र सावंत राम पाटील प्रकाश जावळे व अनेक गामस्थ उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments