संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त तहसिल कार्यालयात अभिवादन
पंढरपूर (कटुसत्य व्रुत्त ) :- तहसिल कार्यालय पंढरपूर येथे आज संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व पुष्पहार अर्पण करुन आदराजंली वाहिली. .
यावेळी तहसिल कार्यालयाचे अव्वल कारकुन एन.एच.पिरजादे, महेश जाधव, महसूल सहाय्यक प्रविण शिंदे, सचिन शेंडगे, तसेच भाऊ शिंदे यांच्यासह कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments