Hot Posts

6/recent/ticker-posts

बार्शीतील 17 स्वस्त धान्य दुकानांची नव्याने शहरात जोडणी

बार्शीतील 17 स्वस्त धान्य दुकानांची नव्याने शहरात जोडणी 


सोलापूरदि.१८(क.वृ.)बार्शी शहरातील काही स्वस्त धान्य दुकाने अन्नधान्याचा पुरवठा सुरळित होण्यासाठी शहरालगतच्या ग्रामीण भागासाठी जोडली होती. मात्र यामुळे शहरातील अन्नधान्याच्या पुरवठ्यामध्ये विलंब टाळण्यासाठी पुन्हा नव्याने 17 स्वस्त धान्य दुकाने शहरातील दुकानांना जोडल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली.

जोडावयाच्या स्वस्त धान्य दुकानाचे नावपूर्वी जोडलेले दुकान आणि नव्याने जोडलेले स्वस्त धान्य दुकान पुढीलप्रमाणे आहेत.

बी.ए. रकटे स्वस्त धान्य दुकान नं 196 आणि ए.के. चव्हाण स्वस्त धान्य दुकान नं.200 (विविध कार्यकारी सेवा सोसायटी स्वस्त धान्य दुकान नं53खांडवीसध्या जोडलेले-सौ. के.आर. जमदाडे स्वस्त धान्य दुकान नं3बार्शी)श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ नं.2 स्वस्त धान्य दुकान क्र.20 आणि समता नागरी पतसंस्था स्वस्त धान्य दुकान क्र.178 (श्री एस.व्ही. कसबेअलिपूर स्वस्त धान्य दुकान क्र.25सध्या-बार्शी अर्बन सोसायटीबार्शी स्वस्त धान्य दुकान क्रं.4बार्शी)दुर्गादेवी महिला मंडळ, स्वस्त धान्य दुकान क्र.141 आणि शाहीर अण्णाभाऊ साठे ट्रस्ट स्वस्त धान्य दुकान क्र.177 (बार्शी मध्यवर्ती ग्राहक भांडार नं2स्वस्त धान्य दुकान क्र.14, सध्या-शरद फलोद्यान सहकारी संस्था स्वस्त धान्य दुकान क्र.6बार्शी)बार्शी हॉटेल मालक संघ नं.1 स्वस्त धान्य दुकान क्र.23 (विविध कार्यकारी सेवा सोसायटी स्वस्त धान्य दुकान नं.53खांडवीसध्या-इंदिरा महिला सेवाभावी संस्था स्वस्त धान्य दुकान क्र.11बार्शी)श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ नं.3 स्वस्त धान्य दुकान क्र.21 (श्री एस.व्ही. कसबेअलिपूर स्वस्त धान्य दुकान क्र.25, सध्या-लोकमान्य मिल सोसायटी स्वस्त धान्य दुकान क्र.17बार्शी)सी.आर. खड्डेवाले स्वस्त धान्य दुकान क्र.176 (एस.व्ही. कसबेअलिपूर स्वस्त धान्य दुकान क्र.25, सध्या-विनायक सहकारी ग्राहक संस्था क्र.1 स्वस्त धान्य दुकान क्र.139बार्शी), एस.एस. वायकर स्वस्त धान्य दुकान क्र.18 (बार्शी मध्यवर्ती ग्राहक भांडार नं2स्वस्त धान्य दुकान क्र.14सध्या-प्रियदर्शनी महिला मंडळ स्वस्त धान्य दुकान क्र.140बार्शी), पी.ए. सहस्रबुद्धे स्वस्त धान्य दुकान क्र.22 (श्रीमती यु.बी. गुंड स्वस्त धान्य दुकान क्र.43कासारवाडीसध्या- विनायक सहकारी ग्राहक संस्था क्र.1 स्वस्त धान्य दुकान क्र.156बार्शी)सी.के. बोरगावकर स्वस्त धान्य दुकान क्र.201 (बार्शी मध्यवर्ती ग्राहक भांडार नं2स्वस्त धान्य दुकान क्र.14सध्या- श्री भगवंत मागास वर्गीय चर्मकार संस्था स्वस्त धान्य दुकान क्र.157बार्शी)एम.बी. कसबे स्वस्त धान्य दुकान क्र.167 (श्री एस.व्ही. कसबे अलिपूरस्वस्त धान्य दुकान क्र.25, सध्या- श्री भगवंत मागास वर्गीय चर्मकार संस्था स्वस्त धान्य दुकान क्र.157, बार्शी)बार्शी मुस्लीम अर्बन सोसायटी नं.1 स्वस्त धान्य दुकान क्र.15 (श्रीमती यु.बी. गुंड स्वस्त धान्य दुकान क्र.43कासारवाडीसध्या- राणा औद्योगिक उत्पादक संस्था स्वस्त धान्य दुकान क्र.181बार्शी)बार्शी नगरपालिका शिक्षक सोसायटी स्वस्त धान्य दुकान क्र.7 आणि साध्वी अहिल्यादेवी होळकर पतसंस्था स्वस्त धान्य दुकान क्र.8 (श्री एस.व्ही. कसबे अलिपूरस्वस्त धान्य दुकान क्र.25सध्या एस.जी.वीर स्वस्त धान्य दुकान क्र.195बार्शी)बार्शी मुस्लीम अर्बन सोसायटी नं.2 स्वस्त धान्य दुकान क्र.16 (श्री एस.व्ही. कसबे अलिपूरस्वस्त धान्य दुकान क्र.25, सध्या-एस.डी. कांबळे स्वस्त धान्य दुकान क्र.199बार्शी).

पूर्वी जोडलेल्या आणि नव्याने जोडलेल्या स्वस्त धान्य दुकानांना पॉस मशिन आणि दफ्तर त्वरित देण्याचे आदेश श्री. पाटील यांनी दिले आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments