Hot Posts

6/recent/ticker-posts

नवीन रेशन दुकानासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन

नवीन रेशन दुकानासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन 

सोलापूरदि.१८(क.वृ.)जिल्ह्यातील काही भागात नवीन रेशन दुकानाचे परवाने देण्यात येणार असून इच्छुक संस्थाव्यक्ती यांनी 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी केले आहे.

रास्त भाव दुकानशिधावाटप दुकान परवाना मंजूर करण्यासाठी नवीन दुकानासाठी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत जाहीरनामा काढणे आणि प्रसिद्ध करणेसंस्थांव्यक्तींचे अर्ज स्वीकारणे 30 ऑक्टोबरनवीन दुकानासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक छाननी, जागेची तपासणी 30 नोव्हेंबर 2020नवीन दुकान मूजूर करणे 15 डिसेंबर 2020 असा कालबद्ध कार्यक्रम असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments