तीन महिन्याचे विद्युत बिल आणि कर आकारणी माफ करण्याची लेबर पार्टीची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 13, 2020

तीन महिन्याचे विद्युत बिल आणि कर आकारणी माफ करण्याची लेबर पार्टीची मागणी

तीन महिन्याचे विद्युत बिल आणि कर आकारणी माफ करण्याची लेबर पार्टीची मागणी

सोलापूर : सध्या जगभरात मृत्युचे थैमान घालणारा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने संपूर्ण देशभरात संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. सोलापूर शहर व ग्रामीण भाग हा कामगार कष्टकऱ्यांचा असून कोरोना व्हायरसमुळे आर्थिक संकटात सापडलेले आहे.
                      मार्च, एप्रिल, मे २०२० या कालावधीतील विज ग्राहकांचे विद्युत बिल आणि सन २०१९-२०२० या वर्षाची करआकारणी, पाणीपट्टी खास बाब म्हणून माफ करण्यात यावी अशी मागणी लेबर पार्टीचे प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, सोमपा आयुक्त, जिल्हाधिकारी, विद्युत वितरण कंपनी अधिक्षक अभियंता यांचेकडे ई-मेलद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages