Hot Posts

6/recent/ticker-posts

रविवारी 22 मार्च 2020 रोजी घरी बसून अखंड 14 तास अभ्यास प्रेरणा उपक्रमाचे ड्रीम फौंडेशन तर्फे आयोजन

रविवारी 22 मार्च 2020 रोजी घरी बसून अखंड 14 तास अभ्यास प्रेरणा उपक्रमाचे ड्रीम फौंडेशन तर्फे आयोजन




देशाचे पंतप्रधान मा,नरेंद्र मोदी साहेबांनी जागतिक महामारी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या जनता करफू समर्थन अंतर्गत ड्रीम फौंडेशन रविवार दि,22 मार्च 2020 रोजी लोकांनी घरात सकाळी 7 ते रात्री 9 वा, घरी बसून अखंड 14 तास अभ्यास प्रेरणा उपक्रम आयोजित केले असल्याने संयोजक काशिनाथ भतगुणकी यांनी कळविले आहे,आपल्या आवडीचे कोणतेही पुस्तक या दरम्यान वाचता येतील तसेच दिवसभर घरी वाचन सोबत yutoob वर प्रेरणादायी विडिओ पाहता येईल,या साठी ऑनलाइन नोंदणी watshup मो,9890948388 /8484952020 वर किंवा फोन वर मो,7219099955 यावर sms करून नोंदणी करता येईल,या अभिनव उपक्रमात भाग घेणाऱ्या सर्वांना मोफत मास्क व साबण घरपोच देण्यात येईल,वाचन केल्यानंतर 200 शब्दात वाचलेल्या पुस्तकावर विचार व्यक्त करून पाठवावेत किंवा 3 मिनिटांचे व्हिडिओ तयार करून पाठवावेत,पहिल्या 10 लोकांना आकर्षक बक्षीस मिळेल या मध्ये 2 किलो शेंगा किंवा 2 किलो तांदूळ किंवा 2 किलो साखर घरपोच मिळेल पहिल्या 3 विजेत्यांना 15 किलो धान्य घरपोच बक्षीस म्हणून देण्यात येतील,यासाठी परीक्षक म्हणून जिजाऊ महिला मंच अध्यक्ष सौ,विजयश्री मचाले,संगिता पाटील,मंजुनाथ न्हावी,अशोक अरवत हे असणार आहेत,अभ्यास उपक्रम मध्ये कौटुंबिक सहभाग घेणाऱ्या कुटुंबातील लोकांना 3 आकर्षक बक्षीस देण्यात येतील,नाव नोंदणी शनिवार दि,21 मार्च सायं 5 वा पर्यंत करता येईल,

Reactions

Post a Comment

0 Comments