आयुक्तालयाच्या हद्दीत कलम 37 (3) , 37 (1) लागू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 11, 2020

आयुक्तालयाच्या हद्दीत कलम 37 (3) , 37 (1) लागू


आयुक्तालयाच्या हद्दीत  कलम 37 (3) , 37 (1) लागू



सोलापूर,दि. 11 :- पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सभा घेतले जाण्याची वा मिरवणुका काढली जाण्याची शक्यता आहे.  त्यामुळे सुव्यवस्था अबाधित राहणेसाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस उपआयुक्त बापू बांगर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये लागू केले आहेतहे आदेश 23 फेब्रुवारी 2020 पर्यंत लागू राहतील. या आदेशानुसार मिरवणुका काढण्यास वा सभा घेण्यासपाच किंवा पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहेहा आदेश लग्न समारंभअंत्ययात्रामिरवणुकामोर्चेरॅलीआंदोलनेनिवेदनधरणेसभा इत्यादींना सक्षम पोलीस प्राधिकरणाची परवानगी असल्यास लागू राहणार नाही.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages