Hot Posts

6/recent/ticker-posts

मार्च महिन्यासाठीचे गहू, तांदूळ नियतन


मार्च महिन्यासाठीचे गहूतांदूळ नियतन

सोलापूर दि 11 :-  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी जानेवारीसाठी गहू व तांदूळाचे नियतन  (अन्नधान्यमंजूर झाले आहेयामध्ये अंत्योदय अन्न योजनेंतर्गत प्रतिकार्ड लाभार्थ्यांना 23 किलो गहू तर 15 किलो तांदूळ प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांसाठी प्रतिलाभार्थी 3 किलोगहूतर 2 किलो तांदूळ नियतन मंजूर करण्यात आले आहेयानुसार अंत्योदय अन्न योजनेसाठी  1366.20 क्विंटल गहू व 712.80 क्विंटल तांदूळ आणि प्राधान्य  कुटुंबातील लाभार्थीसाठी  12450.00 क्विंटल गहू व 8300.00 क्विंटल तांदूळ नियतन मार्च 2020 साठी मंजूर असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी कळविले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments