गुरे पाळण्याच्या परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 11, 2020

गुरे पाळण्याच्या परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन


गुरे पाळण्याच्या परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन


सोलापूर दि.11 - राज्य शासनाच्या गुरे नियंत्रण कायद्यानुसार सोलापूर महानगर पालिका हदीत  गुरे पाळण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. परवाना असल्यास तो नूतनीकरण आवश्यक आहे.परवाना न घेणााऱ्या अथवा  नूतनीकरण  न करणाऱ्या गोठे  धारकांवर कारवाई करण्यात येईल्‍, असे जिल्हा दुगध व्यवसाय अधिकारी यांना पत्रकाद्वारे कळवले आहे. त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, परवाना घेण्यासाठी अथवा परवाना नूतनीकरणासाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयात संपर्क साधावा. परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रे गोठे धारकांचे छायाचित्र, शिधापत्रिका, आधार कार्ड, जागेचा पुरावा, जागेचा पुरावा, प्रतिज्ञा पत्र कोर्ट फी स्टॅप

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages