सोलापूर जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3) लागू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 11, 2020

सोलापूर जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3) लागू



सोलापूर जिल्ह्यात  कलम 37 (1) व 37 (3) लागू



सोलापूर दि.11 :- सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीसआयुक्तालयहद्दवगळूनसर्वत्र  शांतताकायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) आणि 37 (3) आदेश अपर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी जारी केले आहेत.  हा आदेश अत्यावश्यक सेवातसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दीष्ठ वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हादंडाधिकारीपोलीस अधिक्षक (ग्रा.)उपविभागीय दंडाधिकारीउपविभागीय पोलीस अधिकारीपोलीस निरीक्षकदुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार  नाहीत.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages