नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 23, 2020

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

 नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन



सोलापूर दि.23 :- नेताजी  सुभाषचंद्र बोस  यांना आज जिल्हा प्रशासनातर्फे जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस  यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी नायब तहसीलदार शुभांगी गोंजारी विजय काकडे, विजयकुमार लोंढे तसेच  कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages