प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 23, 2020

प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

सोलापूर जिल्हयात महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांचे मार्फत राबविण्यात येत असलेले प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याकरीता इच्छक संस्थांकडून    व्यवस्थापनांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत असणार आहे.
  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या http://vti.dvet.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येईल.  मान्यता प्रक्रिया पुर्ण करणे बाबतची माहिती मंडळाच्या माहिती  पुस्तीकेमध्ये देण्यात आली आहे. यूजर मॅन्युअल (USER MANUAL) व माहिती पुस्तिका मंडळाच्या (www.msbve.gov.in) संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परिपूर्ण अर्जावरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, संस्थेला सर्व प्रकारच्या शुल्काचा ऑनलाईन भरणा करावा लागेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages