हुतात्मा स्मारकात
प्रजासत्ताक दिन साजरा
सोलापूर :- हुतात्मा सार्वजनिक वाचनाला, हुतात्मा स्मारक, सोलापूर जिल्हा ग्रथालय संघ,सोलापूर ये ७१वा प्रवासलाह दिन प्रा. अर्जून व्हटकर सोलापूर यांचे हस्ते मोठया उस्ताहात साजरा करण्यात आला. मा. पा. अर्जून व्हटकरयांचे हस्ते ध्वजावंदनानंतर मानवंदना देऊन कार्यक्रमास सुरवात झाली. उपस्थित वाचकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस राष्ट्रीत्र सन असल्याने तो पारंपारीक पध्दतीने साजरा करणायचे आवाहन त्यांनी केले. खऱ्या अर्थाने स्वातंत्र टिकविणे गरजेचे असल्याचे त्यांनी वाचकांना सांगितले. १५० वर्षानाचा अनयाय अत्याचार सहन केला तर हे स्वतंत्र मिळाले असून ते टिकवणयाची नैतिक ज्वाबदारी सर्व भारतीय नागरीकांची असल्याचे त्यानी सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सो.वृषाली हजारे यांनी केले. उपस्थित पाहुनांच परिचय ग्रंथमित्र कुंडलीक मोरे यांनी करून दिला.आभार सौ. ललिता मुळे यांनी मानले. या कार्यक्रमास रेवणसिद्ध पुजारी, कृष्णा शेट्टी, खोकले दाता, दत्तातत्रा, ज्योती साबळे , रहमान शेख, अक्षय गायकवाड, सेवक रामचंद्र कुलकर्णी सह वाचक उपस्थित होते.

0 Comments