“एकता वाचनालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा”
नई जिंदगीचौक, सोलापूर मधील एकना' सार्वजनिक वाचनालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल जानीद काझी तर ध्वजारोहण डॉ. नासीर युसुम सय्यद यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार एकता नम्वनालयाचे अध्यक्ष बशीरमहमद शेख यांनी केला. ग्रंथपाल अनस शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी शाकीर चौदा, जाबोद शेख, सिद्रानजाधित राहीम शेख, अबुल हमीद शेख, सहाम नाईकवाडी, महमार शकील मुळेवाडी, सहियालाल खानपिटल, अकबर शेख समीर पोशिंदे, सिद्राम स्वामी, रजाह पटेल, महम्मद हुसेन शहारे व अनेक सभासद उपस्थित होते बक्षीस वाटप, खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

0 Comments