सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आदी जांबमुनी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त पुष्पहार घालून अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 22, 2019

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आदी जांबमुनी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त पुष्पहार घालून अभिवादन

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आदी जांबमुनी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त पुष्पहार घालून अभिवादन

 सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आदी जांबमुनी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील मा.महापौर यांच्या कार्यालयात आदी जांबमुनी महाराज यांच्या प्रतिमेस मा.महापौर सौ. श्रीकांचना यन्नम यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
        याप्रसंगी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, माजी महापौर संजय हेमगड्डी माजी सभाग्रह नेता देवेंद्र भंडारे, बसवराज म्हैत्रे, नागेश म्हैत्रे, नरसिंग म्हैत्रे, राजेंद्र कोरे, अनंत गोडलोलु ,सुरेश भंडारे, कुमार नंदा, सुरेश लिंगराज, प्रकाश सातालोलू, अंबादास सज्जन,आदि उपस्थित होेते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages