राज्य शुटिंगबॉल निवड चाचणी सोलापूर महिला संघ उपविजेते
सोलापूर प्रतिनिधी : 33 वी महाराष्ट्र राज्य शुटिंगबॉल अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा उस्मानाबाद येथिल तुळजाभवानी क्रिडा संकुल येथे पार पडली या मध्ये नाशिक महिला संघा विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात सोलापूर शहर महिला संघ उपविजयी ठरला खुल्या गटातील सोलापूरच्या संघात डॉ असदुलाह खान इंग्लिश मीडिया स्कुल व ज्यू कॉलेज मधील सहर शेख व अक्सा तारानाईक या विद्याथीनीना शां शिक्षण शिक्षिका बुशरा इमोमादिन अलीम यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या चेअरामन डॉ. असदुलाह खान , प्राचार्य सादुल्ला खान , आणि आफताब मुला , यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिले.

No comments:
Post a Comment