Hot Posts

6/recent/ticker-posts

तेली समाजातील थोर संत संताजी जगनाडे महाराज यांचा जयंती कार्यक्रम संपन्न








तेली साजातील थोर संत संताजी जगनाडे हाराज यांचा जयंती कार्यक्रम संपन्न
पंढरपूर 8 : तेली साजातील थोर संत संताजी जगनाडे हाराज यांचे ३९६ जयंती निमित्त सोलापूर जिल्ह्याचे आदार प्रशांत परिचारक यांचे हस्ते प्रतिेचे पूजन व दिपप्रज्वलन करून अभिवादन करणेत आले. हाराष्ट्र प्रांतिक तेली साज हासभा युवक आघाडीचे वतीने आज नवीपेठ, पंढरपूर येथे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.
यावेळी संताजी महाराज यांचे थोर कार्याची आठवण आ.परिचारक यांनी करून देताना म्हणाले, संताजी महाराज हे श्री.संत तुकाराम महाराजांचे परिवारात वावरणारे व त्यांची सेवा अखंडपणे जोपणारे संत होते. त्यांनी तुकोबारायाचे अभंगाचे लेखन केले व त्या काळात यावनी हल्ल्यापासून रक्षणही केले होते. संताजी महाराजांनी तुकाराम महाराजांना गुरुस्थानी मानले होते. तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा त्यांनी जतन केली होती, त्यावेळी ते महाराजांचे नवनवीन अभंग आपल्या वहीत लिहून ठेवीत असत.   
या कार्यक्रम प्रसंगी ाजी उपनगराध्यक्ष नागेशकाका भोसले, प्रणव परिचारक, वीरपिता ुन्नागीर गोसावी, नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, विवेक परदेशी, युवराज भोसले, बालाजी बंदपट्टे, सोनाथ देवकर, लाला पानकर, कृष्णा वाघारे, नागेश पवार, उत्त चव्हाण, प्रशांत घोडके, राकृष्ण क्षीरसागर, बापू चिंचकर, ाऊली चवरे, सुरज विभूते, संतोष चिंचकर, दत्ता वाठारकर, सतीश कळसकर, दिपक क्षीरसागर, मल्लिकार्जुन टाकणे, विकास टाकणे आदी ान्वर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमसाठी साजाचे पश्‍चि हाराष्ट्राचे अध्यक्ष नागेश चिंचकर, मार्गदर्शक महेश विभुते, शहराध्यक्ष विनायक सोनटक्के, तालुकाध्क्ष राहुल देशमाने, कार्यअध्यक्ष ृत उंबरे, उपकार्यअध्यक्ष संतोष देशाने, जिल्हासचिव शिवाजी वैरागकर, जिल्हाउपाध्यक्ष ओंकार विभुते आदी साजबांधवानी परिश्र घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments