सोलापूर सोशल फाऊंडेशन महिला बचतगट उद्योजकता परिचय शिबिर
ग्रामीण भागतील महिलांचे आर्थिक सक्षमिकरण व्हावे या उद्देशाने सोलापूर सोशल फाउंडेशन वतीने महिला बचतगट उद्योजकता परिचय शिबिराचे आयोजन- घरनिकी ता . मंगळवेढा येथे करण्यात आले होते . यावेळी महिलांनी चांगला प्रतिसाद दिला .यावेळी सरपंच दगडू मुलाणी , ग्रामसेवक भोरकडे, मुख्याध्यापक माळी सर व ग्रामस्थ हजर होते.
यावेळी सोलापूर सोशल फाऊंडेशन चे समन्वयक अनिल कांबळे व तालुका समन्वयक विजय कुचेकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. महिला करू शकणार्या विविध उद्योग, तसेच उत्पादित वस्तु /माल यांचे मार्केटींग , बाजार पेठ विषय मार्गदर्शन केले .तसेच ग्रामसेवक भोरकडे यांनी महिलांना तरतुदी नुसार 10 % फंड उपलब्ध करून देऊन त्यातून उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचा मानस बोलून दाखवला. शासकीय सर्व आर्थिक निधी व इतर अतिरिक्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उपस्थित महिलांनी विचारलेल्या शंकाचेही निरसन करण्यात आले. लवकरच गावात प्रशिक्षणाचे आयोजन ग्रामपंचायत मार्फत करणार असल्याचे ग्रामसेवक यांनी सांगितले.
महिलाना उद्योग सुरू करायचे असून त्यांना सोलापूर सोशल फाउंडेशन मार्फत असेच वेळोवेळी मार्गदर्शन मिळावे असे त्यांनी याप्रसंगी मनोदय बोलून दाखवला.

No comments:
Post a Comment