रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी शाळेचे विविध स्पर्धांमध्ये उत्तुंग यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 15, 2019

रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी शाळेचे विविध स्पर्धांमध्ये उत्तुंग यश





टेंभुर्णी [प्रतिनिधी ]    रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी शाळेचे विविध स्पर्धांमध्ये उत्तुंग यश .रयत विज्ञान परिषदेअंतर्गत घेण्यात आलेल्या विज्ञान प्रश्नमंजुषा विज्ञान निबंध विज्ञान वकृत्व स्पर्धा विज्ञान उपकरणे व विज्ञान खेळणी या विविध स्पर्धा दिनांक 13/ 12/ 2019 रोजी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णीमध्ये गट पातळीवरील विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये विविध स्पर्धा प्रकारांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी या विद्यालयाने यश संपादन केले आहे यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या 10 शाळांनी सहभाग घेतला होता.
निबंध स्पर्धा - कु. साक्षी नागनाथ नाळे -प्रथम शाखा-न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी . कु. शिंदे सायली दाजीराम -द्वितीय शाखा- न्यू इंग्लिश स्कूल वांगी नं- ३ . दिग्विजय दादासाहेब नागटिळक-द्वितीय शाखा-श्री. नंदिकेश्वर विद्यालय उपळाई. कु. दिव्या शिवाजी नाळे-तृतीय शाखा-न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी .विभाग प्रमुख-सौ. देशमुख एन.एस.
वक्तृत्व स्पर्धा-विभास वामन जगताप. प्रथम शाखा-न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी. आदित्य शशिंगर  लोंढे द्वितीय शाखा-न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी.कु. वैष्णवी विक्रम काशीद द्वितीय शाखा-डॉ. लहू श्रीपती कदम विद्यालय वांगी नं.1.कु. अभिलाशा संतोष लोंढे तृतीय शाखा-डॉ. लहू श्रीपती कदम विद्यालय वांगी नं. 1 विभाग प्रमुख-श्री. पवार एम .आय. विज्ञान उपकरणे-साहिल कलमू मुजावर प्रथम .शाखा-श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई. जयराम परमेश्वर लांडे द्वितीय. शाखा-महात्मा फुले विद्यालय वरवडे. निलेश सचिन देशमुख. तृतीय. शाखा-डॉ लहू श्रीपती कदम विद्यालय वांगी नं-1 विभाग प्रमुख-श्रीमती उबाळे आर. एस. 
सौ. खंडागळे आर .आर
विज्ञान खेळणी-संकेत सुभाष मराळ . प्रथम. प्रसाद सिद्धेश्वर बिनगे. द्वितीय. शाखा-श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई.कु. चंदना परमेश्वर सुरवसे तृतीय. शाखा-न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी. विभाग प्रमुख-कदम एस. एम श्रीमती. चव्हाण जे. एस . विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये विजयी संघ प्रथम क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णी या शाळेने पटकावला असून या मधील सहभागी विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत कु. वैष्णवी नागनाथ नाळे. विवेक राजेश तोडकरी. कु.प्रतीक्षा दत्तात्रय डोके.
द्वितिय संघ न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी. विद्यार्थी पुढील प्रमाणे संस्कार दिलीप ढवळे. आदित्य पोपट मोरे. प्रतीक रामचंद्र खंडागळे विभाग प्रमुख-श्री खंडागळे आर. बी. या सर्व विजेत्या स्पर्धकांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मा. डी. टी. गोंजारी (मुख्याध्यापक) एम. एस .भुजबळ (पर्यवेक्षक) स्कूल कमिटी सदस्य, पालक यांनी अभिनंदन केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी  प्रशालेतील श्री शिंदे एस. के. श्री. बरबडे आर. ए., श्री. मोरे पी.बी. श्री. डायरे ए.आर श्री. गायकवाड के. एस. जाधव व्ही.बी. लोंढे वाय. व्ही. किरण मिटक ल श्री. अवघडे जी. एन या सर्वांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages