कडाक्याच्या थंडीमुळे फुटपाथवर झोपणारे
अनाथ गरजूंना सह्याद्री सेवा संघातर्फे ब्लँकेट वाटप
कडाक्याच्या थंडीमुळे फुटपाथवर झोपणारे अनाथ गरजूंना सह्याद्री सेवा संघातर्फे ब्लँकेट वाटप करण्यात आले . पुणे स्टेशन , शिवाजीनगर परिसरात
सह्याद्री सेवा संघाचे अध्यक्ष अक्षय कोठावळे यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी प्रफुल काकडे , निलेश जाधव , नरेश फाळके , शुभम चव्हाण , कारागृहाचे माजी सुभेदार बाबुराव कांबळे , प्रशांत फुले व शंकर जोग उपस्थित होते .

No comments:
Post a Comment