सोलापुरी सिद्धराम गाजतो अनुराधा पौडवाल व मोहम्मद अयाज यांच्या आवाजात ध्वनि मुद्रण। - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 11, 2019

सोलापुरी सिद्धराम गाजतो अनुराधा पौडवाल व मोहम्मद अयाज यांच्या आवाजात ध्वनि मुद्रण।





सोलापुरी सिद्धराम गाजतो अनुराधा पौडवाल व मोहम्मद अयाज यांच्या आवाजात ध्वनि मुद्रण। 
                                
नुकतेच मुंबई येथे जेष्ठ गायिका पद्मविभूषण अनुराधा पौडवाल व महाराष्ट्रचा महागायक विजेता मोहम्मद अयाज यांच्या आवाजात सोलापुरी सिद्धराम गाजतो या भक्ती गीताचे ध्वनि मुद्रण करण्यात आला. सोलापूर चे ग्राम दैवत श्री सिध्देश्वर महाराजांवर आधारीत हे भक्ती गीत असुन देवस्थान चे अध्यक्ष श्री धर्मराज काडादी साहेब यांच्या संकल्पनेतुन लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर रसिकांच्या भेटीस घेऊन येत आहोत. याचे गीतकार बाळासाहेब जायभाय व संगीतकार मोहम्मद अयाज हे असुन हे भक्ती गीत नक्कीच रसिकांना आवडेल अशी प्रतिक्रिया अयाज यांनी दिली। 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages