सोलापूर- प्रभाग क्र.13 मध्ये 6 इंची ते 8 इंची पिण्याचे पाईपलाईन कामाचे उद्घाटन मा.नगरसेविका कामिनी आडम यांच्या शुभहस्ते बापूजी नगर मौदान येथे भुमीपुजन करुन करण्यात आले.
सोलापूर [ प्रतिनिधी ] - सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा अंतर्गत प्रभाग क्र.13 मधील मोतीवाला दुकानपासून ते वनराज व्यायामशाळा ते गौरीलक्ष्मी पासून ते शासकीय महिलाश्रम पर्यत 6 इंची ते 8 इंची पिण्याचे पाईपलाईन कामाचे उद्घाटन मा.नगरसेविका कामिनी आडम यांच्या शुभहस्ते बापूजी नगर मौदान येथे भुमीपुजन करुन करण्यात आले.
मा.नगरसेविका कामिनी आडम यांनी प्रभाग क्र.13 मध्ये मुलभुत गरजांकडे विशेष लक्ष देऊन कामकाज करीत आहेत. त्यापौकीच बापूजी नगर येथील पाण्याची टंचाई पाहता, येथील नागरिकांचा प्रश्न सोडविण्यासाठी 6 इंची व 8 इंची पिण्याच्या पाईपलाईनचे 18 लाखाचे निधी मंजूर करुन आज कामाचे उद्घाटन करण्यात आले. यापुढेही ते असेच कामकाज करतील असे आशा बाळगून त्यांना शुभेच्छा देतो असे माजी आमदार नरसय्या आडम यांनी म्हणाले.
नगरसेविका म्हणून काम करण्याची येथील नागरिकांनी संधी दिली त्या संधीचा उपयोग करुन आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा या योजनेतर्गत प्रभाग क्र.13 मध्ये लोकसंख्येच्या मानाने मुबलक पाणी उपलब्ध होत नाही हे विचारात घेऊन बापूजी नगर येथे पाण्याचा प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करुन आज 8 ते 10 इंची पिण्याच्या पाईनलाईनचा 18 लाख कामाचे उद्घाटन आज करण्यात आले. तसेच जवाहर नगर येथे ड्रेनेजचे पाईपलाईनच्या 4 लाखांचे कामकाज चालू आहे. यापुढेही या प्रभागातील मुलभूत गरजा पुरविण्यासाठी मी कटिबध्द आहे असे नगरसेविका कामिनी आडम यांनी आपली भावना व्यक्त केली.
तसेच माजी नगरसेवक मशाप्पा विटे, जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे, अभियंता व्यंकटेश चौबे, माजी नगरसेविका शालिनीताई शेरखाने यांनी ही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी केले.
याप्रसंगी माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी, कृमय्या म्हेत्रे, अवेक्षक मल्लिनाथ चाकोते, पांडुरंग म्हेत्रे, गोपाळ जगलेर, येवन सातालोलू, मोहन पोफुल, देवकते ताई, गायकवाड ताई, ठेकेदार के.बी.सगर आदिसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment