जयेश दर्बी कलेक्शन आता आधुनिक रूपात - गिरीष दर्बी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 11, 2019

जयेश दर्बी कलेक्शन आता आधुनिक रूपात - गिरीष दर्बी

जयेश दर्बी कलेक्शन आता आधुनिक रूपात - गिरीष दर्बी 

No photo description available.
सोलापूर, (प्रतिनिधी):- सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात कापड विक्रीच्या व्यवसायात नावाजलेल्या जयेश दर्जी कलेक्शनने
मामुनिकतेची कास धरली आहे. सातरस्ता पंखा विहिर परिसरातील जुन्या शोरूमचे अत्याधुनिकपध्दतीने नुतनीकरण करण्यात आले असून या नव्या शोरूममध्ये सर्वच प्रकारच्या कापड उपलब्ध करण्यात आले आहे. रविवार दि.१३ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पोर्णिमेच्या शुभ मुहावर या नव्या अत्याधुनिक शोरूमचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची पाहिती गिरीष दी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सन १९५४ मध्ये रिळक चौक परिसरात कापड विक्री पासून जयरामसा दी यांनी सुरुवात केली. त्यानंतर गोपाळसा दवी यांनी जयेश दवीं कलेक्शनला नावारूपाला आणले. त्यानंतर गिरीष जयेश आणि यश या तिघा बंधूनी तब्बल ६५वर्षांची परंपरा कायम ठेवून सोलापूर शहरासह जिल्ह्यातील तसेच जिल्हाबाहेरील ग्राहकांना विविध प्रकारचे कपडेउपलब्ध करून दिले आहे, कापड विक्री पासून सुरू झालेल्या जयेश दी कलेक्शनने सुटींग शटींगमध्ये मोठे नावकमावले. जगभरात प्रसिध्द असलेल्या सर्वच नामांकित कंपन्यांचे कापड दबी कलेक्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात ।आले आहेत. २५ वर्षांपुर्वी लावलेल्या रोपटयाचे दचों परिवाराने वटवृक्षात रुपांतर केले आहे. टिळक चौक, गवी पेठ,फलटण गल्ली आणि सातस्ता असे विविध ठिकाणी शोरूम सुरू करून ग्राहकांना सहज अपडे उपलब्ध होतील याची काळजी दी परिवाराने घेतली आहे. बदलत्या युगात ग्राहकांची पसंतही बदलली आहे आणि त्या बदलानुसारच जयेश दबा कलेक्शनने आधुनिक रूप धारण केले आहे. ६ हजार चौरस फुटाचे अत्याधुनिक आणि वातानुकुलीत शोरूम तयार केले असून ग्राहकाना कपडे खरेदी करताना वातावरण प्रसन्न राहील याची काळजी घेतली आहे. लहान मुलांपासून ते ।वयोवृध्दापर्यत जुन्या नव्या फॅशनचे आणि कपड्याच्या क्षेत्रातील सर्वच बॅन्डेड कंपनीचे शर्ट पीस, पन्न, पीस, सुटींग ।शटींग या नुतनीकरण केलेल्या जयेश दर्बी शोरूम मध्ये उपलब्ध करण्यात आल्याचेही गिरीष दर्बी यांनी सांगितले.नव्याने आधुनिक पध्दतीने नुतनीकरण केलेल्या सातरस्ता पंखा विहीर जवळील जयेश दा कलेक्शनला सोलापूरकरांनी एकवेळ अवश्य भेट यावी अशी अपेक्षाही दर्बी परिवाराने केली आहे. या पत्रकार परिषदेला आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages