मानवतावादी डॉ द्वारकानाथ कोटणीस यांच्या जयंती निमित्त मा क प तर्फे विनम्र अभिवादन !
गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता भैया चौक येथील डॉ द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथे जावून माकप चे ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी त्यांच्या जयंती निमित्त कार्यकर्त्यांसह विनम्र अभिवादन केले.
यावेळी नगरसेविका कामिनी आडम,दीपक निकंबे,माशप्पा विटे,अंबादस बिंगी,मोहन कोक्कुल,रंगप्पा मरेड्डी,राम मरेड्डी, विजय मरेड्डी आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment