आडम मास्तर यांच्या निवडणूक प्रचारार्थ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कॉ आडम मास्तर यांच्या निवडणूक प्रचारार्थ कर्णिक नगर, पद्मा नगर ,एकता नगर,स्वातंत्र्य सैनिक नगर,विणकर वसाहत यल्ललिंग मठ संपूर्ण परिसरात पदयात्रा काढण्यात आली.यावेळी सिद्धाराम उमराणी कामीनीताई आडम,महिबूब कुमठे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
No comments:
Post a Comment