महाजानदेश सभेला पावसाची हजेरी
अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच पावसाचे हि आगमन सोलापुरात झाले आहेसोलापुरात इंदिरा गांधी स्टेडियम वर होणाऱ्या महाजनादेश सभेला सुरु होंण्यासाठी काही काळ उरलेला असताना पावसाने हजेरी लावली आहे दरम्यान सभेवर पावसाचा परिणाम होणार का ? हे मात्र नक्की नाही.
0 Comments