Hot Posts

6/recent/ticker-posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापुरात दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापुरात दाखल 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजानदेश सभेचा समारोप करण्यासाठी ते येथे आलेले आहेत. शासकीय विश्रामगृहात ते आता थांबले आहेत.सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमितशहा यांचा रोड शो होणार आहे तो जुना पुणे नका व पार्क चौक दरम्यान हा रोड शो होणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments