Hot Posts

6/recent/ticker-posts

लग्न न लावून दिल्यामुळे व्यसनी मुलाने केली आईला मारहाण

लग्न न लावून दिल्यामुळे व्यसनी मुलाने केली आईला मारहाण 

२८ ऑगस्ट
 अविनाश विद्याधर धवड ( वय २८ रा.विकासनगर सोलापूर ) असे मुलाचे नाव आहे
अविनाश याला दारू पिण्याचे व्यसन  आहे संध्याकाळी८.०० वाजता सगळे जेवणासाठी बसले असता अविनाश याने जेवणाचे तत् फेकून दिले व माझे लग्न कधी करणर असे विचारले त्यावर आई सरस्वती विद्याधर धवड यांनी तूला दारू पिण्याची सवय आहे तू काय कमवत नाहीस तुला मुलगी कोण देणार असा समजूत घालण्याचा प्रयत्न केला त्यावर अविनाश ने शिवीगाळी करत स्टील चा तांब्या डोक्यावर मारला.यावर सादर बझल पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल झाला आहे 
Reactions

Post a Comment

0 Comments