राष्ट्रवादीचे विद्यार्थी कार्याध्यक्ष सुहास कदम याना पोलिसानी केली अटक
राष्ट्रवादी पक्षाचे विद्यार्थी कार्याध्यक्ष सुहास कदम आणि सोलापूर विद्यार्थी काँग्रेसचे NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सलगरवस्ती पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोलापुरात महाजन आदेश यात्रेचा समारोप कार्यक्रम होणार या कार्यक्रमानिमित्त खबरदारी म्हणून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे असे सांगण्यात येत आहे.

0 Comments