Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहर -जिल्ह्या मध्ये बाप्पांचं स्वागत अवघ्या मराठी जनांचा बाप्पा

सोलापूर :
अवघ्या मराठी जनांचा बाप्पा ...श्रीगणेश आज १० दिवसांच्या पाहुणचारासाठी गणेश भक्तांकडे आलाय. आज अनंत चतुर्थीला गणेश भक्तांनी आपलूया लाडक्या बाप्पाला पाहुणचारासाठी घरी  आणले सोलापूर  शहर आणि जिल्ह्यात श्रीगणेशाची उत्साहाच्या आणि भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे सोलापुरात यानिमित्ताने विविध मंडळांच्या मिरवणूक निघाल्या आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments