Hot Posts

6/recent/ticker-posts

सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापना

सोलापुर:
काँग्रेसचे राष्ट्रीय  नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापुरातील जनवात्सल्य निवासस्थानी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी सुशीलकुमार शिंदे - उज्वलाताई शिंदे ,प्रणिती शिंदे स्मृती शिंदे यांच्यासह त्यांचे  निकट वर्तिय उपस्थित होते

Reactions

Post a Comment

0 Comments