Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुरात गणेशाच्या लक्षवेधी निघाल्या मिरवणूका

सोलापुरात गणेशाच्या  लक्षवेधी निघाल्या मिरवणूक 

सोलापूर शहरात दुपारनंतर साधारण ७०० पेक्षा अधिक मंडळांनी ढोल ताशे तसेच लेझीम पथकासह भव्य मिरवणूकाकाढल्या आहेत. या मिरवणुकांमध्ये  सोलापुरी लेझीमचे बहारदार खेळ दिसत आहेत विशेष म्हणजे  यंदाच्या मिरवणुकांमध्ये युवती आणि महिला मोठ्या संख्येने लेझीम खेळताना दिसत आहेत सोलापूर शहरात पाऊस  नसला तरी पाउसाळीवातावरण  आहे याच वातावरणात  जंगी मिरवणुका काढण्याची जणू ईर्षा सुरु आहे याही वर्षी मिरवणुकांमध्ये नाशिक  ढोल आकर्षण जाणवत आहेत 
Reactions

Post a Comment

0 Comments