Hot Posts

6/recent/ticker-posts

खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली उदयनराजेंची भेट..

खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली उदयनराजेंनी भेट..
Image result for udayanraje amol kolheसगळीकडे पक्षांतराचे वारे सुरु असताना खास दिग्दज नेते राष्ट्रवादी सोडून जात असताना  राष्ट्रवादी काँग्रेस ला गळती लागली असून त्यात आणखी भर म्हणून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांचा मन वळवण्यासाठी आज सर्किट हौस मध्ये बैठक घेतली होती दरम्यान या बैठकीतून  त्यांच्या हास्य चेहऱ्यावरून  काहीतरी सकारात्मक तोडगा निघाला असल्याचं   समोर आलंय
Reactions

Post a Comment

0 Comments