२५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 22, 2026

२५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट

२५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट




 

मुंबई(कटूसत्य वृत्त):-   मुंबई वेधशाळेने पुढील चार दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

२२ सप्टेंबर : नाशिकनाशिक घाटअहिल्यानगरठाणेरायगडपुणे घाटपुणेसातारासातारा घाटरत्नागिरीसिंधुदुर्गकोल्हापूरकोल्हापूर घाटसांगलीसोलापूरबीडधाराशिवलातूरनांदेडपरभणीहिंगोलीयवतमाळचंद्रपूरवर्धानागपूरगोंदियाभंडारा आणि गडचिरोली.

२३ सप्टेंबर : नाशिकनाशिक घाटअहिल्यानगररायगडपुणे घाटपुणेसातारासातारा घाटरत्नागिरीसिंधुदुर्गकोल्हापूरकोल्हापूर घाटसांगलीसोलापूरबीडधाराशिवलातूरनांदेडजालनापरभणीवाशिमबुलढाणाअकोलाहिंगोलीअमरावतीयवतमाळचंद्रपूरवर्धानागपूरगोंदियाभंडारा आणि गडचिरोली.

२४ सप्टेंबर : सातारासातारा घाटसिंधुदुर्गकोल्हापूरकोल्हापूर घाटलातूरनांदेडजालनापरभणीवाशिमबुलढाणाअकोलाहिंगोलीअमरावतीयवतमाळचंद्रपूरवर्धानागपूरगोंदियाभंडारा आणि गडचिरोली.

२५ सप्टेंबर : वाशिमबुलढाणाअकोलाहिंगोलीअमरावतीयवतमाळचंद्रपूरवर्धानागपूरगोंदियाभंडारा आणि गडचिरोली.

यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होत असताना आवश्यक खबरदारी घ्यावीअसे आवाहन प्रशासनाने केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages