Hot Posts

6/recent/ticker-posts

विजयदादा आणि दिलीप सोपलांना होणार अटक ?...

विजयदादा आणि दिलीप सोपलांना होणार अटक ?...




महाराष्ट्र सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात  दाखल झालेल्या सहा याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहेत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माजी उपमुख्यमंतेची विजयसिंह मोहिते पाटील तसेच माजी आमदार आणि शिवसेना नेंतें दिलीप सोपल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याप्रकरणात अटक करण्याचा पोलीस यंत्रणांचा मार्ग मोकळा झाला आहे
Reactions

Post a Comment

1 Comments