चांद्रयान २ चंद्राच्या कक्षेत पोहोचले
(२ सप्टेंबर) :
सर्वच भारतीयांचे लक्ष लागून असलेल्या चांद्रयान २ मोहिमेचा आणखी एक महत्वाचा टप्पा पार पाडत चंद्राच्या कक्षेत यशस्वीरीत्या दाखल झाला आहे अशी माहिती इस्रो ने ट्विटर वर दिली.सोमवारी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटे ते १ वाजून ४५ मिनिटे या कालावधी दरम्यान विक्रम लँडेर हे यशस्वीरीत्या वेगळे झाले . आता चंद्रावर उतरण्याचा महत्वाचा टप्पा राहिला आहे तोसुद्धा ७ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे अशी माहिती समोर येतीय.

0 Comments