Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला विधानसभा मतदार संघातून शेतकरी कामगार पक्ष व आघाडी कडून भाऊसाहेब रुपनर.

सांगोला विधानसभा मतदार संघातून शेतकरी कामगार पक्ष व आघाडी कडूनफबटेक उद्योग समुहाचे भाऊसाहेब रुपनर यांची अधिकृत घोषणा शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केली.ही घोषणा करतेवेळी गणपतराव देशमुख,माजी आमदार मिनाक्षी ताई, जाधव साहेबआदि उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments