भाजपच्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळूनच अजित पवारांनी दिला राजीनामा.
आज पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले ३० वर्ष्यांच्या राजकीय जीवनात १ रुपया सुद्धा कधीच भ्रष्टाचार केला नाही सर्व सहकारी संस्था व्यवस्थित चालवून दाखवल्या तरीसुद्धा निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करणारी भाजप सरकारच्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळूनच कोणालाही न सांगता मी आमदारकीचा राजीनामा दिला परंतु या राजीनाम्याचे सुद्धा राजकारण झालं.आमचा परिवार मोठा आहे परंतु गृहकलह हा आमच्या कुटुंबात कधीच न्हवता आणि नाही.फक्त माझ्यामुळे साहेबाना त्रास होतोय या भावनेनेच मी अस्वस्थ झालो आणि त्यातूनच राजीनामा दिला असे अजित पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलंय...
0 Comments