सोलापुरात राष्ट्रवादीच्या वतीने गळफास प्रातिकात्मक आंदोलन...बेरोजगारांच्या सोलापुरातील रोजगाराच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळफास प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.'युवा आक्रोश' या आंदोलनांतर्गत हे गळफास प्रतीकात्मक आंदोलन करण्या आले...
0 Comments